Bhaji

post-thumb

[Bhaji]

दुधी भोपळ्याची भाजी (Dudhi Bhopla bhaji)

Recipe coming soon in English… Please watch this space. दुधी भोपळ्याची भाजी साहित्य: पाव किलो दुधी भोपळा, अर्धी वाटी भिजवलेली मूगडाळ, ४-५ लसूणपाकळ्या, ७-८ कढीपत्त्याची पाने, १ तिखट मिरची, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, फोडणीसाठी २ चमचे तेल, मोहरी, जिरे, हिंग.

read more
post-thumb

[Bhaji]

पनीर बटर मसाला (Paneer Butter Masala)

Recipe coming soon in English… Please watch this space. पनीर बटर मसाला (३ माणसांसाठी) साहित्य: २ मोठे टोमॅटो, २ मोठे कांदे, ८-१० काजू, लसणाच्या ३-४ पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा, तेजपत्त्याची दोन पाने, दीड चमचा बटर, २ चमचे तेल, दीड टीस्पून साखर, पाव टीस्पून तिखट, पाव टीस्पून हळद, १२५ ग्रॅ पनीर, चवीनुसार मीठ.

read more
post-thumb

[Bhaji]

भेंडी बटाटा फ्राय (Bhendi Potato Fry)

Recipe coming soon in English… Please watch this space. भेंडी बटाटा फ्राय (२ जणांसाठी) साहित्य: अर्धा पाव भेंडी, २ मध्यम आकाराचे बटाटे, १ टीस्पून तिखट, २ चमचे तेल, १ टीस्पून चाट मसाला, ४-५ लसणाच्या पाकळ्या, चवीनुसार मीठ, फोडणीसाठी मोहरी, जिरे, हिंग, हळद .

read more