Curry

post-thumb

[Curry]

सोया चंक्स मसाला (Soya Chunks Masala)

English Marathi सोया चंक्स मसाला साहित्य: ५० ग्रॅम सोया चंक्स २ मोठे टोमॅटो २ मध्यम आकाराचे कांदे १ इंच आल्याचा तुकडा ३-४ लसूणपाकळ्या अर्धा टीस्पून तिखट पाव टीस्पून हळद १ टीस्पून जिरेपूड १ टीस्पून धनेपूड १ टीस्पून किचन किंग मसाला १ टीस्पून मीठ अर्धा टीस्पून साखर २ चमचे तेल कोथिंबीर (सजावटीसाठी) कृती: सोया चंक्स नीट बुडतील एवढे पाणी घेऊन त्यामध्ये, अर्धा टीस्पून मीठ टाकून ते पाणी उकळायला ठेवावे.

read more
post-thumb

[Curry]

मशरूम्स सिमला मिरची स्वीटकॉर्न मसाला (Mushroom Capsicum Corn Masala)

English Marathi मशरूम्स सिमला मिरची स्वीटकॉर्न मसाला साहित्य: १०० ग्रॅम बटण मशरूम्स १ मध्यम आकाराची सिमला मिरची १०० ग्रॅम उकडलेले स्वीटकॉर्नचे दाणे २ मध्यम आकाराचे कांदे २ मध्यम आकाराचे टोमॅटो ३-४ लसूणपाकळ्या ८-१० काजू अर्धा टीस्पून तिखट पाव टीस्पून हळद अर्धा टीस्पून साखर १ टीस्पून मीठ २ तमालपत्रे ३ चमचे तेल मसाला : २ टीस्पून जिरे, ३-४ दालचिनीचे तुकडे, १ चक्रीफूल कृती: मशरूम स्वच्छ धुवून, त्याचे खालचे थोडे देठ कापून निथळत चाळणीमध्ये ठेवावे.

read more
post-thumb

[Curry]

फ्लॉवरची भाजी - प्रकार १ (Cauliflower Curry - Type 1)

English Marathi फ्लॉवरची भाजी - प्रकार १ साहित्य: पाव किलो कॉलीफ्लॉवरचे तुरे पाव वाटी मटारदाणे पाव टीस्पून आले-लसूण पेस्ट १ मध्यम कांदा बारीक चिरून चवीनुसार मीठ थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर फोडणीसाठी: २ चमचे तेल, पाव टीस्पून मोहरी, पाव टीस्पून हळद, कडीपत्ता मसाला : १ सुकी लाल मिरची, ३ लवंगा, ३-४ मध्यम आकाराचे दालचिनीचे तुकडे, पाव टीस्पून बडीशोप, पाव टीस्पून जिरे, पाव टीस्पून मिरे कृती: फ्लॉवरचे तुरे स्वच्छ धुवून घेऊन, १ टीस्पून मीठ टाकून पाण्यामध्ये २-३ मिनिटे उकळून घ्यावे एका कढईमधे जिरे, बडीशोप, सुकी मिरची, दालचिनी, लवंग, मिरे घेऊन, ५ मिनिटे सुके भाजून घ्यावे.

read more