Dessert

post-thumb

[Dessert]

मँगो फिरनी (Mango Firni)

English Marathi मँगो फिरनी साहित्य: २ मोठे गोड आंबे अर्धा लिटर दूध पाव वाटी तांदूळ पाव वाटी साखर २-३ वेलदोडे ५-६ काजू ५-६ बदाम ५-६ पिस्ते कृती: तांदूळ स्वच्छ धुवून, एखादा तास भिजवून ठेवावेत.

read more
post-thumb

[Dessert]

खजूर कणिक शिरा (Dates Sheera)

English Marathi खजूर कणिक शिरा साहित्य: पाव वाटी साजूक तूप, दीड वाटी कणिक, १ वाटी बारीक चिरलेला खजूर, पाऊण वाटी खवा, १ वाटी बारीक चिरलेला गूळ, बदामाचे काप, विलायची पूड.

read more
post-thumb

[Dessert]

रसगुल्ला (Rasgulla)

English Marathi रसगुल्ला साहित्य: १ लिटर गाईचे दूध, १ मध्यम आकाराचे लिंबू, १ वाटी साखर, १ ग्लास पाणी, ३-४ थेंब आपल्या आवडीचा इसेन्स.

read more
post-thumb

[Dessert Rice]

नारळीभात (Coconut Sweet Rice)

English Marathi नारळीभात साहित्य: १ वाटी तांदूळ, १ वाटी चिरलेला गूळ (तांदुळापेक्षा किंचित कमी), अर्ध्या नारळाचा चव, काजू, बदाम, बेदाणे, विलायची, ४-५ लवंगा, २ टीस्पून साजूक तूप, अर्धा चमचा मीठ.

read more
post-thumb

[Dessert Rice]

हापूस आंब्याचा भात (Mango Rice)

English Marathi हापूस आंब्याचा भात साहित्य: १ वाटी बासमती तांदूळ, १ वाटी साखर (तांदुळापेक्षा किंचित कमी), १ हापूस आंबा, वेलची पूड, बदामाचे तुकडे, १ चमचा साजूक तूप, ४ लवंगा, पाव टीस्पून मीठ.

read more