Meal

post-thumb

[Meal]

राजमा (Rajma)

English Marathi राजमा साहित्य: १ वाटी राजमा २ मध्यम आकाराचे टोमॅटो २ मध्यम आकाराचे कांदे ३-४ लसूणपाकळ्या इंचभर आल्याचा तुकडा २ टीस्पून धणेपूड १ टीस्पून गरम मसाला अर्धा टीस्पून काश्मिरी तिखट २ टीस्पून कसूरी मेथी पाव टीस्पून हळद १ तमालपत्र अर्धा टीस्पून जिरे २ चमचे साजूक तूप मीठ चवीनुसार पाव टीस्पून साखर कृती: राजमा धुवून, साधारणपणे ८ तास भिजत ठेवावा.

read more
post-thumb

[Meal]

बीटरूट पराठा (Beetroot Paratha)

Recipe coming soon in English… Please watch this space. बीटरूट पराठा साहित्य: २ मध्यम आकाराची बीट ३ वाट्या कणिक पाव वाटी मूगडाळ पाव वाटी हरभरा डाळ ५-६ लसूणपाकळ्या १ टीस्पून ओवा अर्धा टीस्पून तिखट मीठ चवीनुसार तेल कृती: साधारणपणे एक तास आधी हरभरा डाळ व मूग डाळ कोमट पाण्यात भिजत घालावी.

read more
post-thumb

[Meal]

पनीर पराठा (Paneer Paratha)

Coming soon… Stay tuned. पनीर पराठा साहित्य: २०० ग्रॅम मलई पनीर १ मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून मूठभर कोथिंबीर मीठ चवीनुसार तिखट - अर्धा टीस्पून गरम मसाला - अर्धा टीस्पून धनेपूड - अर्धा टीस्पून आमचूर - अर्धा टीस्पून कसूरी मेथी - २ टीस्पून ३ वाट्या कणिक तेल - भाजण्यासाठी कृती: ३ वाट्या कणिक घेऊन, त्यामध्ये अर्धा टीस्पून मीठ व एक चमचा तेल घालून, पोळीसाठी मळतो तशी कणिक मळून झाकून ठेवावी.

read more
post-thumb

[Curry Meal]

अंडा करी (Egg Curry)

Recipe coming soon in English… Please watch this space. अंडा करी (२ जणांसाठी) साहित्य: ४ उकडून सोललेली अंडी ३ मध्यम आकाराचे टोमॅटो २ मध्यम आकाराचे कांदे २ टीस्पून आले लसूण पेस्ट अर्धा टीस्पून तिखट (चवीनुसार कमी-जास्त करू शकता) १ टीस्पून धनेपूड अर्धा टीस्पून जिरेपूड १ टीस्पून गरम मसाला अर्धा टीस्पून हळद अर्धा टीस्पून मीठ (चवीनुसार कमी-जास्त करू शकता) ३ चमचे तेल कोथिंबीर सजावटीसाठी कृती: एका उथळ कढईमध्ये १ चमचा तेल घेऊन त्यामध्ये पाव चमचा हळद व चिमूटभर तिखट टाकावे.

read more
post-thumb

[Meal]

मिरचीचा खर्डा (कमी तिखट)(Mirchicha Kharda)

Recipe coming soon in English… Please watch this space. मिरचीचा खर्डा (कमी तिखट) साहित्य: ८-१० पोपटी कमी तिखट मिरच्या ८-१० लसूणपाकळ्या अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे (सालासकट) १ टीस्पून जिरे १ चमचा तेल चवीनुसार मीठ १ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर कृती: मिरच्यांचे तुकडे, लसूणपाकळ्या आणि शेंगदाणे मिक्सरमधून भरड फिरवून घ्यावेत.

read more