Side dish

post-thumb

[Side dish]

आवळ्याचे लोणचे (Amla Pickle)

Recipe coming soon in English… Please watch this space. आवळ्याचे लोणचे साहित्य: पाव किलो आवळे (साधारणपणे ९-१० येतात) ४ टेबलस्पून मीठ ३ टीस्पून मोहरी २ टीस्पून तळलेले मेथीदाणे २ टीस्पून तिखट फोडणीसाठी ४ चमचे तेल १ टीस्पून हिंग १ टीस्पून हळद कृती: आवळे स्वच्छ धुवून पुसून एका भांड्यात घालून कूकर मध्ये उकडून घ्यावे.

read more