Snack

post-thumb

[Snack]

स्पॉंज डोसा (Sponge Dosa)

English Marathi स्पॉंज डोसा साहित्य: २ वाटी तांदूळ पाऊण वाटी उडीद डाळ पाव वाटी जाड पोहे पाव वाटी साबुदाणा अर्धा टीस्पून मेथीदाणे २ टीस्पून मीठ तेल कृती: तांदूळ, उडीद डाळ, जाड पोहे, साबुदाणा, मेथीदाणे हे सर्व पदार्थ एका पातेल्यात घेऊन, स्वच्छ धुवून घ्यावेत.

read more
post-thumb

[Snack]

रव्याचे आप्पे (Suji Appam)

English Marathi रव्याचे आप्पे साहित्य: दीड वाटी बारीक रवा दीड वाटी आंबट ताक २ मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धा टीस्पून तिखट १ टीस्पून मीठ ( चवीनुसार कमी-जास्त करू शकता.

read more
post-thumb

[Snack]

पोहा बटाटा कटलेट (Poha Batata Cutlet)

English Marathi पोहा बटाटा कटलेट साहित्य: १ वाटी जाड पोहे ४ मध्यम आकाराचे बटाटे ५-६ लसूणपाकळ्या १ इंच आल्याचा तुकडा मूठभर कोथिंबीर अर्धा टीस्पून तिखट १ टीस्पून मीठ पाव टीस्पून हळद १ टीस्पून जिरेपूड १ टीस्पून धनेपूड अर्धा टीस्पून चाट मसाला पाव टीस्पून मिरेपूड तेल ३-४ चमचे कृती: पोहे नीट चाळून, धुवून १५-२० मिनिटे निथळत ठेवावे.

read more
post-thumb

[Snack]

पॅनकेक (Pancake)

English Marathi पॅनकेक साहित्य: १ वाटी कणिक पाव टीस्पून बेकिंग पावडर दीड कप दूध २ टेबलस्पून साजूक तूप अडीच टीस्पून साखर १ अंडे फेटून २ थेम्ब वॅनिला इसेन्स कृती: तूप गरम करून घ्यावे मग त्यामध्ये साखर, कणिक, बेकिंग पावडर व कोमट दूध घालून छान फेटून घ्यावे मग त्यामध्ये फेटलेले अंडे घालून, सर्व मिश्रण अजून छान फेटून घ्यावे पीठ इडलीच्या पिठाइतकेच पातळ असावे मग नॉनस्टिक पॅनला तूप लावून, मंद आचेवर फुलक्याएवढा पॅनकेक घालावा एका बाजूने गुलाबीसर भाजला कि मग दुसऱ्या बाजूने पण तसाच भाजून घ्यावा पॅनकेक भाजताना झाकण ठेवू नये

read more
post-thumb

[Snack]

झटपट सोपे व्हेज चीज सँडविच (Easy Veg Cheese Sandwich)

English Marathi झटपट सोपे व्हेज चीज सँडविच साहित्य: २ उकडलेले बटाटे १ काकडी २ टोमॅटो २ कांदे अर्धा टीस्पून मीठ अर्धा टीस्पून चाट मसाला पाव टीस्पून तिखट पाव टीस्पून मिरपूड चीज स्लाइसेस बटर व्हीट ब्रेड कृती: काकडी, गाजर, टोमॅटो, उकडलेले बटाटे ह्यांचे पातळ काप करून घ्यावेत.

read more
post-thumb

[Snack]

चिली मशरूम (Mushroom Chilli)

English Marathi चिली मशरूम साहित्य: १०-१२ कोवळी बटन मशरूम्स १ मध्यम आकाराचा कांदा चौकोनी चिरून १ छोटी सिमला मिरची चौकोनी चिरून १ टेबलस्पून बारीक चिरलेली कांद्याची पात अर्धा टीस्पून बारीक चिरलेला लसूण अर्धा टीस्पून बारीक चिरलेले आले १ छोटी हिरवी मिरची बारीक चिरून १ टेबलस्पून सोया सॉस २ टेबलस्पून टोमॅटो केचप १ टीस्पून मीठ अडीच चमचे मैदा अर्धा टीस्पून तिखट पाव टीस्पून जिरेपूड पाव टीस्पून हळद २ चमचे तेल कृती: मशरूम्स स्वच्छ धुवून चाळणीमध्ये निथळत ठेवावे.

read more