
[Snacks]
व्हेज चीझ रोल (Veg Cheese Roll)
Recipe coming soon in English… Please watch this space. व्हेज चीझ रोल सारणासाठी साहित्य: १ वाटी लांब चिरलेले फरसबी, १ वाटी उभे चिरलेले गाजर, १ छोटी सिमला मिरची उभी चिरून, १ वाटी उभा चिरलेला कांदा, अर्धी वाटी उकडलेले स्वीटकॉर्नचे दाणे, अर्धा टीस्पून तिखट, पाव टीस्पून ओरिगॅनो, पाव टीस्पून मिक्स्ड हर्ब्स, २ टेबलस्पून तेल, अर्धी वाटी खिसलेले चीझ, चवीनुसार मीठ, मेयोनीज सारणासाठी साहित्य: तीन वाट्या कणिक, दीड टेबलस्पून तेल, अर्धा टीस्पून मीठ.
read more