कॉर्न मेयो सलाड (Corn Mayo Salad)

 • Post by Priyanka [ Follow me on Instagram ]
 • Jul 10, 2020
 • Share on Facebook Share on Twitter Share on WhatsApp
post-thumb
English
Marathi

कॉर्न मेयो सलाड

साहित्य:
 • २ वाट्या स्वीटकॉर्नचे वाफवलेले दाणे
 • २ टोमॅटो
 • १ मध्यम आकाराचा कांदा
 • पाव टीस्पून मिरेपूड
 • पाव टीस्पून मीठ
 • पाव वाटी मेयोनीज
कृती:
 • टोमॅटो पातळ उभा चिरून घ्यावा.
 • कांदा जमेल तितका बारीक चिरून घ्यावा.
 • स्वीटकॉर्नचे उकडलेले दाणे, मिरेपूड, मीठ, टोमॅटो, कांदा सर्व एकत्र एका बाऊलमध्ये घेऊन त्यावर वरून मेयोनीज टाकून नीट मिक्स करून घ्यावे.
 • मस्त क्रिमी सलाड तयार आहे.