मँगो कलाकंद (Mango Kalakand)

 • Post by Priyanka [ Follow me on Instagram ]
 • May 20, 2020
 • Share on Facebook Share on Twitter Share on WhatsApp
post-thumb
English
Marathi

मँगो कलाकंद

साहित्य:
 • १ लिटर दूध फाडून फडक्यात बांधून पाणी काढून टाकलेले
 • ३-४ वेलदोडे पूड करून
 • १ हापूस आंब्याचा रस
 • ६ टीस्पून साखर
 • ५-६ बदाम भिजवून त्याचे पातळ काप
कृती:
 • वरील सर्व साहित्य एका पातेल्यात एकत्र करून, मंद आचेवर शिजवायास ठेवावे
 • मधून मधून सतत हलवत राहावे.
 • कलाकंद छान कोरडा होण्यासाठी साधारणपणे अर्धा तास लागतो
 • कलाकंद झाल्यावर वरून बदामाचे काप घालून छान सजवावा.