साहित्य
- अळूची ४-५ पाने
- ४-५ लसूण पाकळ्या
- १ टेबलस्पून भिजवलेली हरभरा डाळ
- पाव वाटी सुक्या खोबऱ्याचे पातळ काप
- १ टेबलस्पून भिजवलेले शेंगदाणे
- एका बारीक लिंबाएवढी चिंच व त्याहून किंचित जास्त गूळ
- अर्धा टीस्पून तिखट
- २ टेबलस्पून बेसन
- चवीनुसार मीठ
- फोडणीसाठी २ चमचे तेल, मोहरी, जिरे, हिंग, हळद.