साहित्य
- पाव किलो आवळे (साधारणपणे ९-१० येतात)
- ४ टेबलस्पून मीठ
- ३ टीस्पून मोहरी
- २ टीस्पून तळलेले मेथीदाणे
- २ टीस्पून तिखट
- फोडणीसाठी ४ चमचे तेल
- १ टीस्पून हिंग
- १ टीस्पून हळद
टीप: लोणचे नीट राहण्यासाठी सुरुवातीला, दर १-२ दिवसांनी हलवून नीट दाबून ठेवावे.
#Author, #Blogger, #Health #Lifestyle