साहित्य
- १/४ वाटी साजूक तूप
- १ १/२ वाटी कणिक
- १ वाटी बारीक चिरलेला खजूर
- ३/४ वाटी खवा
- १ वाटी बारीक चिरलेला गूळ
- बदामाचे काप
- विलायची पूड
टीप: खजूर नीट साफ करून धुवून घेऊन मग चिरावा. हा शिरा अतिशय पौष्टिक असून ह्यातून भरपूर लोह मिळते.
#Author, #Blogger, #Health #Lifestyle