साहित्य
- २५० ग्रॅम कॉलीफ्लॉवरचे तुरे
- १/४ वाटी मटारदाणे
- १/४ टीस्पून आले-लसूण पेस्ट
- १ मध्यम कांदा बारीक चिरून
- चवीनुसार मीठ
- थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर
- फोडणीसाठी: २ चमचे तेल, १/४ टीस्पून मोहरी, १/४ टीस्पून हळद, कडीपत्ता
- मसाला : १ सुकी लाल मिरची, ३ लवंगा, ३-४ मध्यम आकाराचे दालचिनीचे तुकडे, १/४ टीस्पून बडीशोप, १/४ टीस्पून जिरे, १/४ टीस्पून मिरे