साहित्य
- १८-२० मध्यम आकाराच्या शिळ्या इडली
- ३ चमचे तेल
- चिमूटभर मिरपूड
- १ मध्यम मिरची बारीक चिरून
- ४-५ मोठ्या लसूण पाकळ्या बरीक चिरून
- इंचभर आल्याचा तुकडा बारीक चिरून
- १ टीस्पून सोया सॉस
- १ मध्यम कांदा चौकोनी तुकडे करून
- १ छोटे गाजर उभे चिरून
- १ छोटी सिमला मिरची उभी चिरून
- १ मध्यम टोमॅटो उभा चिरून
- १ टीस्पून मीठ