साहित्य
- १ वाटी जाड पोहे
- ४ मध्यम आकाराचे बटाटे
- ५-६ लसूणपाकळ्या
- १ इंच आल्याचा तुकडा
- मूठभर कोथिंबीर
- अर्धा टीस्पून तिखट
- १ टीस्पून मीठ
- पाव टीस्पून हळद
- १ टीस्पून जिरेपूड
- १ टीस्पून धनेपूड
- अर्धा टीस्पून चाट मसाला
- पाव टीस्पून मिरेपूड
- तेल ३-४ चमचे
#Author, #Blogger, #Health #Lifestyle