स्वीट कॉर्नची भजी (Sweet Corn bhajji)

 • Post by Priyanka
 • Dec 20, 2019
 • Share on Facebook Share on Twitter Share on WhatsApp
post-thumb
English
Marathi

स्वीट कॉर्नची भजी

साहित्य:
 • स्वीट कॉर्नचे दाणे (गोड मका) - २०० ग्रॅ
 • २ मिरच्या,
 • ४ चमचे बेसन,
 • १ छोटा चमचा जिरे,
 • मीठ,
 • कोथिंबीर
कृती:
 • प्रथम मिरची, मीठ, जिरे, व कोथिंबीर मिक्सर मध्ये बारीक वाटून घेणे.
 • मग त्यात कॉर्न चे दाणे व थोडे बेसन टाकून भरड दळून घेणे.
 • ह्या मिश्रणाची छोटी छोटी भजी तेलामध्ये टाकून मध्यम आचेवर खरपूस तळून घेणे.
 • ह्या भजीमध्ये मोहन बिलकुल घालू नये, अथवा तळताना भजी विरघळतात.
कटलेट: स्वीट कॉर्न चीज कटलेट