Alu Bhaji

post-thumb

[Lunch]

अळूची पातळ भाजी (Aluchi bhaji)

English Marathi अळूची पातळ भाजी साहित्य: अळूची ४-५ पाने, ४-५ लसूण पाकळ्या, १ टेबलस्पून भिजवलेली हरभरा डाळ, पाव वाटी सुक्या खोबऱ्याचे पातळ काप, १ टेबलस्पून भिजवलेले शेंगदाणे, एका बारीक लिंबाएवढी चिंच व त्याहून किंचित जास्त गूळ, अर्धा टीस्पून तिखट, २ टेबलस्पून बेसन, चवीनुसार मीठ, फोडणीसाठी २ चमचे तेल, मोहरी, जिरे, हिंग, हळद.

read more