Anda

post-thumb

[Curry Meal]

अंडा करी (Egg Curry)

Recipe coming soon in English… Please watch this space. अंडा करी (२ जणांसाठी) साहित्य: ४ उकडून सोललेली अंडी ३ मध्यम आकाराचे टोमॅटो २ मध्यम आकाराचे कांदे २ टीस्पून आले लसूण पेस्ट अर्धा टीस्पून तिखट (चवीनुसार कमी-जास्त करू शकता) १ टीस्पून धनेपूड अर्धा टीस्पून जिरेपूड १ टीस्पून गरम मसाला अर्धा टीस्पून हळद अर्धा टीस्पून मीठ (चवीनुसार कमी-जास्त करू शकता) ३ चमचे तेल कोथिंबीर सजावटीसाठी कृती: एका उथळ कढईमध्ये १ चमचा तेल घेऊन त्यामध्ये पाव चमचा हळद व चिमूटभर तिखट टाकावे.

read more