Biryani

post-thumb

[Rice Meal]

अंडा बिर्याणी (Egg Biryani)

Recipe coming soon in English… Please watch this space. अंडा बिर्याणी (२ जणांसाठी) साहित्य: ४ उकडून सोललेली अंडी पाव वाटी चिरलेली कोथिंबीर पाव वाटी चिरलेला पुदिना १ कांदा उभा चिरून, गुलाबी तळून १ वाटी आख्खा बासमती तांदूळ ३ लवंगा, ४-५ मिरे, ३-४ वेलदोडे, अर्धा टीस्पून जिरे, ३-४ दालचिनीचे मध्यम आकाराचे तुकडे, १ टीस्पून मीठ, १ चमचा साजूक तूप १ टीस्पून बिर्याणी मसाला अर्धी वाटी दही अर्धा टीस्पून तिखट पाव टीस्पून हळद अर्धा टीस्पून आले लसूण पेस्ट १ मोठा कांदा बारीक चिरून १ मोठा टोमॅटो बारीक चिरून ३ चमचे तेल कृती: प्रथम बासमती तांदूळ धुवून, साधारणपणे अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवावा.

read more
post-thumb

[Meal Rice]

व्हेज बिर्याणी (Veg Biryani)

Recipe coming soon in English… Please watch this space. व्हेज बिर्याणी साहित्य: २ वाट्या आख्खा बासमती तांदूळ १ चमचा साजूक तूप ३-४ लवंगा ३-४ दालचिनीचे तुकडे ३-४ वेलदोडे २ चक्रीफुलं १ टीस्पून जिरे २ तमालपत्रं १ वाटी फ्लॉवरचे तुरे अर्धी वाटी मटारदाणे पाव वाटी गाजराचे चौकोनी तुकडे अर्धी वाटी दही १ मोठा टोमॅटो बारीक चिरून १ मोठा कांदा बारीक चिरून, १ मध्यम कांद्याच्या चकत्या १ वाटी पनीरचे चौकोनी तुकडे १ टीस्पून आले लसूण पेस्ट १ टीस्पून तिखट १ टीस्पून बिर्याणी मसाला अर्धा टीस्पून हळद २ टीस्पून मीठ ३ चमचे तेल अर्धी वाटी चिरलेला पुदिना अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर कृती: तांदूळ धुवून अर्धा तास पाण्यात भिजत ठेवावे.

read more