Cake

post-thumb

[Dessert]

व्हॅनिला कपकेक (Vanilla Cupcake)

Recipe coming soon in English… Please watch this space. व्हॅनिला कपकेक साहित्य: १ वाटी बारीक रवा १/४ वाटी साखर १/४ वाटी दही (जास्त आंबट नको) ३/४ वाटी दूध ४ थेंब व्हॅनिला इसेन्स १ टीस्पून बेकिंग पावडर १/२ टीस्पून बेकिंग सोडा २ टीस्पून लिंबाचा रस ३ चमचे रिफाईंड तेल टूटीफ्रूटी कृती: रवा, दही, दूध आणि साखर घेऊन मिक्सरमध्ये ४५-५० सेकंद बारीक फिरवून घ्यावे.

read more
post-thumb

[Sweets]

कुकर केक प्रकार १ (Cooker Cake - Type 1)

Recipe coming soon in English… Please watch this space. केक - प्रकार 1 साहित्य: सव्वा वाटी मैदा अर्धी वाटी साखर अर्धी वाटी साजूक तूप पाऊण वाटी दूध १ टीस्पून बेकिंग पावडर पाव टीस्पून बेकिंग सोडा १० ग्रॅम कॅडबरी हॉट चॉकलेट पावडर कृती: कुकर रिंग व शिट्टी काढून बारीक गॅस वर गरम करत ठेवावा.

read more
post-thumb

[Snacks]

कणकेचा केक (Wheat Cake)

Recipe coming soon in English… Please watch this space. कणकेचा केक साहित्य: दीड वाटी कणिक, अर्धी वाटी मैदा, १ किंवा सव्वा वाटी पिठी साखर (गोडाच्या चवीनुसार), १ वाटी साय, व्हॅनिला एसेन्स, १ टीस्पून बेकिंग पावडर, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा कृती: प्रथम कणिक व मैदा चाळून घेणे व त्यात बेकिंग पावडर व बेकिंग सोडा मिसळून घेणे.

read more