Egg

post-thumb

[Rice Meal]

अंडा बिर्याणी (Egg Biryani)

English Marathi अंडा बिर्याणी (२ जणांसाठी) साहित्य: ४ उकडून सोललेली अंडी पाव वाटी चिरलेली कोथिंबीर पाव वाटी चिरलेला पुदिना १ कांदा उभा चिरून, गुलाबी तळून १ वाटी आख्खा बासमती तांदूळ ३ लवंगा, ४-५ मिरे, ३-४ वेलदोडे, अर्धा टीस्पून जिरे, ३-४ दालचिनीचे मध्यम आकाराचे तुकडे, १ टीस्पून मीठ, १ चमचा साजूक तूप १ टीस्पून बिर्याणी मसाला अर्धी वाटी दही अर्धा टीस्पून तिखट पाव टीस्पून हळद अर्धा टीस्पून आले लसूण पेस्ट १ मोठा कांदा बारीक चिरून १ मोठा टोमॅटो बारीक चिरून ३ चमचे तेल कृती: प्रथम बासमती तांदूळ धुवून, साधारणपणे अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवावा.

read more