Healthy

post-thumb

[Meal]

कॉर्न पालक पनीर रोल (Corn Spinach Paneer Roll)

Recipe coming soon in English… Please watch this space. कॉर्न पालक पनीर रोल साहित्य: १ वाटी मऊ शिजवलेले स्वीटकॉर्नचे दाणे १ वाटी बारीक चिरलेला पालक २ मोठे उकडलेले बटाटे अर्धी वाटी कुस्करलेले पनीर १ गाजर उभे पातळ चिरून २ मध्यम कांदे उभे पातळ चिरून १ टीस्पून तिखट २ टीस्पून मीठ पाव टीस्पून मिरपूड पाव टीस्पून चाट मसाला २ वाट्या कणिक मेयोनिज २ चमचे तेल कृती: कणिक घेऊन त्यामध्ये मीठ व अर्धा चमचा तेल टाकून, पोळीसाठी मळतो त्याप्रमाणे कणिक मळून भिजण्यासाठी झाकून ठेवावी.

read more
post-thumb

[Snack]

पॅनकेक (Pancake)

Coming soon… Stay tuned. पॅनकेक साहित्य: १ वाटी कणिक पाव टीस्पून बेकिंग पावडर दीड कप दूध २ टेबलस्पून साजूक तूप अडीच टीस्पून साखर १ अंडे फेटून २ थेम्ब वॅनिला इसेन्स कृती: तूप गरम करून घ्यावे मग त्यामध्ये साखर, कणिक, बेकिंग पावडर व कोमट दूध घालून छान फेटून घ्यावे मग त्यामध्ये फेटलेले अंडे घालून, सर्व मिश्रण अजून छान फेटून घ्यावे पीठ इडलीच्या पिठाइतकेच पातळ असावे मग नॉनस्टिक पॅनला तूप लावून, मंद आचेवर फुलक्याएवढा पॅनकेक घालावा एका बाजूने गुलाबीसर भाजला कि मग दुसऱ्या बाजूने पण तसाच भाजून घ्यावा पॅनकेक भाजताना झाकण ठेवू नये

read more
post-thumb

[Meal Rice]

पालक खिचडी (Spinach Rice)

Recipe coming soon in English… Please watch this space. पालक खिचडी साहित्य: १ वाटी तांदूळ १ वाटी मूगडाळ २ टीस्पून जिरे २ वाट्या बारीक चिरलेला पालक मसाल्यासाठी: ३ लवंगा, ३-४ दालचिनीचे तुकडे, ५-६ मिरे पाव टीस्पून तिखट चवीनुसार मीठ १ टीस्पून आले लसूण पेस्ट फोडणीसाठी: २ चमचे साजूक तूप, पाव टीस्पून हिंग, अर्धा टीस्पून हळद, अर्धा टीस्पून मोहरी कृती: प्रथम तांदूळ धुवून निथळत ठेवावे.

read more