Idli

post-thumb

[Snacks]

मसाला इडली (Masala Idli)

English Marathi मसाला इडली (२-३ जणांसाठी) साहित्य: १८-२० मध्यम आकाराच्या शिळ्या इडली, ३ चमचे तेल, चिमूटभर मिरपूड, १ मध्यम मिरची बारीक चिरून, ४-५ मोठ्या लसूण पाकळ्या बरीक चिरून, इंचभर आल्याचा तुकडा बारीक चिरून, १ टीस्पून सोया सॉस, १ मध्यम कांदा चौकोनी तुकडे करून, १ छोटे गाजर उभे चिरून, १ छोटी सिमला मिरची उभी चिरून, १ मध्यम टोमॅटो उभा चिरून, १ टीस्पून मीठ.

read more