
[Dessert]
खजूर कणिक शिरा (Dates Sheera)
Recipe coming soon in English… Please watch this space. खजूर कणिक शिरा साहित्य: पाव वाटी साजूक तूप, दीड वाटी कणिक, १ वाटी बारीक चिरलेला खजूर, पाऊण वाटी खवा, १ वाटी बारीक चिरलेला गूळ, बदामाचे काप, विलायची पूड.
read more