Khichdi

post-thumb

[Meal Rice]

पालक खिचडी (Spinach Rice)

English Marathi पालक खिचडी साहित्य: १ वाटी तांदूळ १ वाटी मूगडाळ २ टीस्पून जिरे २ वाट्या बारीक चिरलेला पालक मसाल्यासाठी: ३ लवंगा, ३-४ दालचिनीचे तुकडे, ५-६ मिरे पाव टीस्पून तिखट चवीनुसार मीठ १ टीस्पून आले लसूण पेस्ट फोडणीसाठी: २ चमचे साजूक तूप, पाव टीस्पून हिंग, अर्धा टीस्पून हळद, अर्धा टीस्पून मोहरी कृती: प्रथम तांदूळ धुवून निथळत ठेवावे.

read more