Milk

post-thumb

[Sweets]

मँगो कलाकंद (Mango Kalakand)

Recipe coming soon in English… Please watch this space. मँगो कलाकंद साहित्य: १ लिटर दूध फाडून फडक्यात बांधून पाणी काढून टाकलेले ३-४ वेलदोडे पूड करून १ हापूस आंब्याचा रस ६ टीस्पून साखर ५-६ बदाम भिजवून त्याचे पातळ काप कृती: वरील सर्व साहित्य एका पातेल्यात एकत्र करून, मंद आचेवर शिजवायास ठेवावे मधून मधून सतत हलवत राहावे.

read more