Mushroom

post-thumb

[Curry]

मशरूम सिमला मिरची स्वीटकॉर्न मसाला (Mushroom Capsicum Corn Masala)

English Marathi मशरूम सिमला मिरची स्वीटकॉर्न मसाला साहित्य: १०० ग्रॅम बटण मशरूम्स १ मध्यम आकाराची सिमला मिरची १०० ग्रॅम उकडलेले स्वीटकॉर्नचे दाणे २ मध्यम आकाराचे कांदे २ मध्यम आकाराचे टोमॅटो ३-४ लसूणपाकळ्या ८-१० काजू अर्धा टीस्पून तिखट पाव टीस्पून हळद अर्धा टीस्पून साखर १ टीस्पून मीठ २ तमालपत्रे ३ चमचे तेल मसाला : २ टीस्पून जिरे, ३-४ दालचिनीचे तुकडे, १ चक्रीफूल कृती: मशरूम स्वच्छ धुवून, त्याचे खालचे थोडे देठ कापून निथळत चाळणीमध्ये ठेवावे.

read more
post-thumb

[Snack]

चिली मशरूम (Mushroom Chilli)

English Marathi चिली मशरूम साहित्य: १०-१२ कोवळी बटन मशरूम्स १ मध्यम आकाराचा कांदा चौकोनी चिरून १ छोटी सिमला मिरची चौकोनी चिरून १ टेबलस्पून बारीक चिरलेली कांद्याची पात अर्धा टीस्पून बारीक चिरलेला लसूण अर्धा टीस्पून बारीक चिरलेले आले १ छोटी हिरवी मिरची बारीक चिरून १ टेबलस्पून सोया सॉस २ टेबलस्पून टोमॅटो केचप १ टीस्पून मीठ अडीच चमचे मैदा अर्धा टीस्पून तिखट पाव टीस्पून जिरेपूड पाव टीस्पून हळद २ चमचे तेल कृती: मशरूम्स स्वच्छ धुवून चाळणीमध्ये निथळत ठेवावे.

read more