Paneer

post-thumb

[Meal]

कॉर्न पालक पनीर रोल (Corn Spinach Paneer Roll)

English Marathi कॉर्न पालक पनीर रोल साहित्य: १ वाटी मऊ शिजवलेले स्वीटकॉर्नचे दाणे १ वाटी बारीक चिरलेला पालक २ मोठे उकडलेले बटाटे अर्धी वाटी कुस्करलेले पनीर १ गाजर उभे पातळ चिरून २ मध्यम कांदे उभे पातळ चिरून १ टीस्पून तिखट २ टीस्पून मीठ पाव टीस्पून मिरपूड पाव टीस्पून चाट मसाला २ वाट्या कणिक मेयोनिज २ चमचे तेल कृती: कणिक घेऊन त्यामध्ये मीठ व अर्धा चमचा तेल टाकून, पोळीसाठी मळतो त्याप्रमाणे कणिक मळून भिजण्यासाठी झाकून ठेवावी.

read more
post-thumb

[Lunch]

पालक पनीर (Palak Paneer)

English Marathi पालक पनीर साहित्य: १ मध्यम आकाराची पालकाची जुडी, १ मध्यम आकाराचा कांदा, ६-७ काजू, १ मोठी मिरची, ४-५ लसूण पाकळ्या, १ इंच आले, १ छोटा चमचा गरम मसाला, १ टीस्पून साखर, १ चमचा धने-जिरे पूड, दीड चमचा तेल, १२५ ग्रॅम पनीर, चवीनुसार मीठ कृती: पालक निवडून स्वच्छ धुवून घ्यावा.

read more
post-thumb

[Bhaji]

पनीर बटर मसाला (Paneer Butter Masala)

English Marathi पनीर बटर मसाला (३ माणसांसाठी) साहित्य: २ मोठे टोमॅटो, २ मोठे कांदे, ८-१० काजू, लसणाच्या ३-४ पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा, तेजपत्त्याची दोन पाने, दीड चमचा बटर, २ चमचे तेल, दीड टीस्पून साखर, पाव टीस्पून तिखट, पाव टीस्पून हळद, १२५ ग्रॅ पनीर, चवीनुसार मीठ.

read more