Parwal

post-thumb

[Lunch]

परवलाची भाजी (Parwal bhaji)

English Marathi परवलाची भाजी साहित्य: पाव किलो परवल, १ मध्यम आकाराचा बटाटा, १ टीस्पून धने पूड, अर्धा टीस्पून जिरे पूड, अर्धा टीस्पून आमचूर पावडर, अर्धा टीस्पून साखर, थोडीशी कोथिंबीर, पाव टीस्पून तिखट, चवीप्रमाणे मीठ, फोडणीसाठी २ चमचे तेल, मोहरी, जिरे, हिंग, हळद.

read more