Pohe

post-thumb

[Snacks]

दडपे पोहे (Dadpe Pohe)

Recipe coming soon in English… Please watch this space. दडपे पोहे (४ माणसांसाठी) साहित्य: २ वाट्या जाड पोहे, २ चमचे दही, १ मध्यम आकाराचा कांडा बारीक चिरून, २ चमचे गोड मसाला, मीठ, १ चमचा पिठी साखर, अर्धी वाटी ओले खोबरे, २ हिरव्या मिरच्या, फोडणीसाठी- तेल, हिंग, हळद, मोहरी, कडीपट्ट्याची ८-१० पाने, कोथिंबीर (सजावटीसाठी) कृती: जाड पोहे चाळून, निवडून स्वच्छता करावेत.

read more