Protein Rich

post-thumb

[Curry]

सोया चंक्स मसाला (Soya Chunks Masala)

Recipe coming soon in English… Please watch this space. सोया चंक्स मसाला साहित्य: ५० ग्रॅम सोया चंक्स २ मोठे टोमॅटो २ मध्यम आकाराचे कांदे १ इंच आल्याचा तुकडा ३-४ लसूणपाकळ्या अर्धा टीस्पून तिखट पाव टीस्पून हळद १ टीस्पून जिरेपूड १ टीस्पून धनेपूड १ टीस्पून किचन किंग मसाला १ टीस्पून मीठ अर्धा टीस्पून साखर २ चमचे तेल कोथिंबीर (सजावटीसाठी) कृती: सोया चंक्स नीट बुडतील एवढे पाणी घेऊन त्यामध्ये, अर्धा टीस्पून मीठ टाकून ते पाणी उकळायला ठेवावे.

read more