Pulao

post-thumb

[Lunch Rice]

तवा पुलाव (Tawa Puloa)

English Marathi तवा पुलाव (४ माणसांसाठी) साहित्य: २ वाट्या बासमती तांदूळ, अर्धी वाटी चिरलेला फ्लॉवर, २ मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून, २ मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून, पाव वाटी चिरलेले फरसबी, १ छोटे गाजर बारीक चौकोनी चिरून, १ मध्यम आकाराची सिमला मिरची बारीक चौकोनी चिरून, पाव वाटी मटारदाणे, २ चमचे बटर, १ चमचा तेल, १ टीस्पून आले लसूण पेस्ट, अर्धा टीस्पून जिरे, दीड टीस्पून पावभाजी मसाला, अर्धा टीस्पून मिरची पावडर, मीठ चवीनुसार.

read more