Spinach

post-thumb

[Snack]

कॉर्न पालक सँडविच (Cheesy Corn Spinach Sandwich)

Recipe coming soon in English… Please watch this space. कॉर्न पालक सँडविच साहित्य: १ वाटी स्वीटकॉर्नचे वाफवलेले दाणे २ वाट्या बारीक चिरलेला पालक १०० ग्रॅम पनीर (ऐच्छिक) १ वाटी किसलेले चीझ अर्धा टीस्पून मिरपूड पाव टीस्पून तिखट १ टेबलस्पून कणिक सव्वा कप दूध १ टीस्पून तूप मीठ चवीनुसार ब्रेड भाजण्यासाठी ऑलिव्ह ऑइल कृती: कढईमध्ये तूप घेऊन ते गरम झाले कि त्यामध्ये गव्हाचे पीठ घालावे.

read more