Sweets

post-thumb

[Dessert]

गुळाची पोळी (Gulachi Poli)

Recipe coming soon in English… Please watch this space. गुळाची पोळी साहित्य: २ वाट्या बारीक चिरलेला गूळ दीड वाटी तीळ ५-६ वेलदोडे १ टेबलस्पून बेसन १ टीस्पून खसखस बेसन भिजेल इतके तूप ४ वाट्या कणिक १ चमचा तेल पाव टीस्पून मीठ १ टेबलस्पून तांदळाची पिठी कृती: तीळ गुलाबीसर भाजून त्याचे बारीक कूट करून घ्यावे.

read more
post-thumb

[Dessert]

तिळगुळाच्या वड्या (Tilgul Wadi)

Recipe coming soon in English… Please watch this space. तिळगुळाच्या वड्या साहित्य: २ वाट्या तिळाचे कूट २ वाट्या शेंगदाण्याचे कूट २ वाट्या बारीक चिरलेला गूळ १ टीस्पून पिठी साखर अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा किस पाव वाटी दूध २ चमचे तूप ५-६ वेलदोडे कृती: तीळ गुलाबीसर भाजून, त्याचे किंचित भरडसर कूट करून घ्यावे.

read more
post-thumb

[Snack]

शंकरपाळे (Shankarpale)

Coming soon… Stay tuned. शंकरपाळे साहित्य: ५ वाट्या मैदा (साधारणपणे अर्धा किलो) सव्वा वाटी साखर पाऊण वाटी साजूक तूप पाव टीस्पून मीठ दीड वाटी पाणी तळण्यासाठी रिफाईंड तेल कृती: पाणी गरम करायला ठेवावे.

read more
post-thumb

[Dessert]

बेसन लाडू (Besan Ladoo)

Recipe coming soon in English… Please watch this space. बेसन लाडू साहित्य: ४ वाट्या बेसन २ वाट्या पिठीसाखर दीड वाटी साजूक तूप पाऊण वाटी कोमट दूध अर्धे जायफळ (किसून) बेदाणे कृती: बेसन चाळून घ्यावे.

read more
post-thumb

[Dessert]

गाजर हलवा (Gajar Halwa)

Recipe coming soon in English… Please watch this space. गाजर हलवा साहित्य: गाजराचा किस - ३ वाट्या साखर - पाऊण वाटी साजूक तूप - ४ चमचे घट्ट साय - अर्धी वाटी बदाम - ६-७ विलायची - ३ कृती: कढईमध्ये तूप टाकून ते गरम झाले कि त्यामध्ये गाजराचा किस टाकावा.

read more
post-thumb

[Dessert]

मँगो फिरनी (Mango Firni)

Recipe coming soon in English… Please watch this space. मँगो फिरनी साहित्य: २ मोठे गोड आंबे अर्धा लिटर दूध पाव वाटी तांदूळ पाव वाटी साखर २-३ वेलदोडे ५-६ काजू ५-६ बदाम ५-६ पिस्ते कृती: तांदूळ स्वच्छ धुवून, एखादा तास भिजवून ठेवावेत.

read more