Tomato rice

post-thumb

[Rice]

टोमॅटो पनीर राईस (Tomato Paneer Rice)

Recipe coming soon in English… Please watch this space. टोमॅटो पनीर राईस साहित्य: २ वाट्या तांदूळ ४ मध्यम आकाराचे पिकलेले टोमॅटो २ मध्यम आकाराचे कांदे १०० ग्रॅम पनीर दीड टीस्पून आले लसूण पेस्ट १ टीस्पून जिरे २ इंच दालचिनीचा तुडका ३ चमचे तेल १ चमचा साजूक तूप २ टीस्पून मीठ १ टीस्पून सांबार मसाला ३ सुक्या लाल मिरच्या २ तमालपत्रे अर्धा टीस्पून तिखट पाव टीस्पून हळद मूठभर कोथिंबीर कृती: तांदूळ निवडून स्वच्छ धुवून, १५ मिनिटे पाण्यात भिजत ठेवावे.

read more