Vanilla

post-thumb

[Dessert]

व्हॅनिला कपकेक (Vanilla Cupcake)

Recipe coming soon in English… Please watch this space. व्हॅनिला कपकेक साहित्य: १ वाटी बारीक रवा १/४ वाटी साखर १/४ वाटी दही (जास्त आंबट नको) ३/४ वाटी दूध ४ थेंब व्हॅनिला इसेन्स १ टीस्पून बेकिंग पावडर १/२ टीस्पून बेकिंग सोडा २ टीस्पून लिंबाचा रस ३ चमचे रिफाईंड तेल टूटीफ्रूटी कृती: रवा, दही, दूध आणि साखर घेऊन मिक्सरमध्ये ४५-५० सेकंद बारीक फिरवून घ्यावे.

read more